Ganpati Special Train: अरे वा! गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष अतिरिक्त रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय
चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय
गणेशोत्सव 2022 सण काही दिवसावर आला आहे तर सगळ्याची गावी जाण्यासाठी लगभग लागली आहे. दरम्यान, लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी गणेशोत्सवानिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष अतिरिक्त रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)