ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ मिळणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती

उदय सामंत (Photo Credits-ANI)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला. यामुळे ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती. ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement