टेक्नो सॅटकॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला CGST Mumbai कडून अटक

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

CGST मुंबई दक्षिण आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी टेक्नो सॅटकॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकाला 27.80 कोटी रुपयांची बनावट ITC पास केल्याबद्दल अटक केली आहे. 142 कोटी रुपयांच्या बोगस पावत्याच्या जोरावर. आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement