Amit Deshmukh: परचारिकांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू व्हावे; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे अवाहन

वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे. परिचारिकांनी आपलं आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.

Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील विविध परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक आहे. परिचारिकांनी आपलं आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू होण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement