कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात आलेली नाही- महाराष्ट्र आरोग्य विभाग

कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण आणि मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे.

Maharashtra Health Minister Rajesh Tope (Photo Credits: ANI)

कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण आणि मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement