Raj Thackeray Tweet: माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कोणीही कुणीही प्रसारमाध्यमांशी बोलू नये, राज ठाकरेंचे आवाहन

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कोणीही कुणीही प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

माझ्या अयोध्या दौऱ्याबाबत पक्षातील कोणीही कुणीही प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे आवाहन राज ठाकरेंनी केले आहे. ज्यांना जबाबदारी दिली आहे. त्यांनीच बोलावे. असेही त्यांनी म्हटले. प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी हे आवाहन केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement