Passport Verification: अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही - संजय पांडे
अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितलं आहे.
आम्ही निर्णय घेतला आहे की कागदपत्रे अपूर्ण असणे इत्यादी अपवादात्मक प्रकरणांशिवाय मुंबईतील कोणत्याही नागरिकाला पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही, असं मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)