Nitin Desai Suicide Case: नितिन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल FIR विरूद्ध Edelweiss Group Chairman ची Bombay High Court मध्ये धाव
नितीन देसाईंच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नीने ही FIR खालापूर पोलिस स्ठानकात दाखल केली आहे.
नितिन देसाई यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल FIR विरूद्ध Edelweiss Group Chairman Rashesh Shah यांनी Bombay High Court मध्ये धाव घेतली आहे. त्यांनी FIR रद्द करण्याची मागणी केली आहे. नितीन देसाईंच्या मृत्यू नंतर 4 ऑगस्ट दिवशी त्यांच्या पत्नीने ही FIR खालापूर पोलिस स्ठानकात दाखल केली आहे. दरम्यान देसाईंनी त्यांच्या आत्महत्येमागील कारणांच्या काही टेप रेकॉर्ड्स ठेवल्या आहेत. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Advertisement
Advertisement