पालघर मध्ये नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी सामुहिक विवाहाचे आयोजन केले आहे. यामध्ये गरजवंत जोडप्यांचे विवाह लावून दिले जाणार आहे. हे आयोजन त्यांनी लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रि वेडिंगचा एक भाग म्हणून केले आहे. 2 जुलै ला 4.30 वाजता पालघरच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मध्ये त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामुहिक विवाहाला अंबानी कुटुंब देखील हजेरी लावणार आहेत. Anant Ambani-Radhika Merchant Wedding Invitation Card वरील 'शांताकारं भुजगशयनं...' मंत्राचा अर्थ काय सांगतो?
पहा पोस्ट
As part of the pre-wedding celebrations of Anant Ambani and Radhika Merchant, a mass wedding of the underprivileged has been organised at 4:30 pm on 2nd July, at Swami Vivekanand Vidyamandir in Palghar. pic.twitter.com/tRu1h5Em6g
— ANI (@ANI) June 29, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)