Nirbhaya Pathak Opening Ceremony: निर्भया पथक उद्घाटन सोहळा LIVE

या कार्यक्रमास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

Nirbhaya Pathak Opening Ceremony

निर्भया पथक उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आभासी उपस्थितित पार पडत आहे. या कार्यक्रमास पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)