धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील - निलेश राणे

धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील, असा टोला निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे.

Nilesh Rane | (File Image)

धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा, असा टोला माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी धनंजय मुंडे यांना लगावला आहे. भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं नव्हत्याचं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे. ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडी तिची किंमत जास्त आहे, असं वक्तव्य मुंडे यांनी केलं होतं. याचाचं संदर्भ देत निलेश राणे यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement