मुंबई मध्ये Nigerian ड्रग्स तस्करी करण्याला Anti-narcotic cell आणि मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे 13 लाख किंमतीची MD drugs सापडली आहे. शाळकरी, महाविद्यालयीन मुलांना ड्रग्स पुरवत त्यांना तो अंमली पदार्थांचं व्यसन लावत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. काल 3 फेब्रुवारी दिवशी त्यांनी ही कारवाई केली आहे.
पहा ट्वीट
Maharashtra| Anti-narcotic cell & police arrested a Nigerian national on Feb 3. MD drugs worth Rs 13 lakh were recovered from his possession. The accused made children addicted to drugs & used to supply them in nearby schools & colleges: Mumbai Police
— ANI (@ANI) February 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)