NIA ची चार्जशीट राजकरण करण्यासाठी वापर करु नये- भाजप आमदार आशिष शेलार
अँटेलियाच्या बाहेर सापडेली स्फोटक आणि सचिव वाझे यांचे प्रकरण सध्या तापले आहे. याच वरुन विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे.
एंटीलियाच्या बाहेर सापडेली स्फोटक आणि सचिव वाझे यांचे प्रकरण सध्या तापले आहे. याच वरुन विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे. अशातच आता भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेलार यांनी असे म्हटले की, NIA कडून त्यांचे काम केले जात आहे. ज्यांना चार्जशीट बद्दल जे काही प्रश्न उपस्थितीत करायचे आहेत त्यांनी ते कोर्टासमोर विचारावेत. त्याचसोबत NIA ची चार्जशीट राजकरण करण्यासाठी वापरु नये असे ही शेलार यांनी म्हटले.
Tweet:
Tweet:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement