New NCP Chief: नव्या एनसीपी अध्यक्ष साठी चर्चेत असलेल्या Praful Patel यांनी दिली त्यावर पहिल्यांदाच स्पष्ट प्रतिक्रिया; पहा काय म्हणाले
शरद पवारांनी पक्ष अध्यक्ष पदावरून पायाउतार होण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेमध्ये आहे.
शरद पवार यांनी एनसीपी अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नवा पक्ष अध्यक्ष कोण होणार? याची चर्चा सुरू झाला आहे. काल वायबी चव्हाण सेंटर मध्ये पवारांच्या निर्णयाने धक्का बसलेल्या प्रफुल्ल पटेलांनी अद्याप एनसीपीची बैठक झालेली नाही. तसेच आपण अद्याप या शर्यतीतही नाही आणि पक्ष अध्यक्ष होण्याची इच्छा ही नसल्याचं मीडीयाशी बोलताना म्हटलं आहे. काल शरद पवार यांनी कार्यकर्ते, नेते यांच्या भावनांचा विचार करता यावर निर्णय घेण्यासाठी 2-3 दिवसांचा वेळ द्या असं जाहीर केलं होतं.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)