Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ रोखली दिल्ली-चंदीगड शताब्दी ट्रेन

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वातून अपात्र ठरविल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळी आहे. काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर रेल्वेच रोखल्याचा प्रकार पुढे आला आहे.

Youth Congress

राहुल गांधी यांना लोकसभेच्या सदस्यत्वातून अपात्र ठरविल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट उसळी आहे. काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर रेल्वेच रोखल्याचा प्रकार पुढे आला आहे. चंदीगड येथील एका युवकाने दिल्ली चंदीगड शताब्दी ट्रेन तंदीगड रेल्वे स्थानकावर रोखून धरल्याचे वृत्त आहे. राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून काँग्रेस युवकाने हे कृत्य केल्याचे म्हटले आहे.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement