Palghar मध्ये सूर्या नदीवर वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी गेलेल्या आणि अडकलेल्या दोघांची NDRF कडून सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दरम्यान ही 23 जुलैची घटना आहे.
#WATCH | Maharashtra: NDRF rescued 2 Power Dept staff, hanging by safety belts on power cables, as a raging Surya River flowed below them in Manor, Palghar. They were restoring the power supply in the area & had unsuccessfully attempted to reach the other side. (23.07.2021) pic.twitter.com/2iB1j5g98e
— ANI (@ANI) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)