NDPS Case: मंत्री नवाब मलिक यांच्या जावयास जामीन मंजूर

NDPS प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयास जामीन मंजूर झाला आहे. Bar & Bench ने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. जावयास NDPS प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक जोरदार चर्चे आले होते.

Nawab Malik | (Photo Credits: Facebook)

NDPS प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयास जामीन मंजूर झाला आहे. Bar & Bench ने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. जावयास NDPS प्रकरणात अटक झाल्यानंतर नवाब मलिक जोरदार चर्चे आले होते. दरम्यान, आर्यन खान यास एनसीबीने क्रुझ ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर नवाब मलिक हे दररोज नवनवे गौप्यस्फोट करत आहेत. आजही मलिक हे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

नवाब मलिक यांच्या जावयास जामीन मंजूर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement