कोरोनाविरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी मदत
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला.
कोरोनाविरूद्धच्या लढ्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी तर पक्षाच्या सर्व विधिमंडळ व संसद सदस्यांचे एक महिन्याचे वेतन असे एकूण दोन कोटी रुपये आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा धनादेश मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mindfulness Anxiety Relief: माईंडफुलनेसद्वारे चिंतामुक्ती शक्य; अभ्यासातून निष्कर्ष
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Virat Kohli Stats Against Sunil Narine In IPL: आयपीएलमध्ये सुनील नरेनविरुद्ध विराट कोहलीची कशी आहे कामगिरी, आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement