NCP Second List of Candidates for Maharashtra Assembly: अजित पवारांकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर; सुनील टिंगरे, सना मलिक सह निशिकांत पाटील यांच्या नावाचा समावेश
अजित पवारांनी एनसीपीच्या दुसर्या यादी मध्ये तासगाव, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
Maharashtra Assembly Election 2024: : अजित पवारांकडून आज विधानसभा निवडणूकीसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सात महत्त्वाच्या नावांचा समावेश आहे. अजित पवारांनी इस्लामपूर मध्ये जयंत पाटील यांच्याविरूद्ध निशिकांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तासगाव मध्ये रोहित पाटील विरूद्ध संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक, वडगाव शेरी मधून पुणे पोर्शे कार अपघातावेळी चर्चेत आलेल्या सुनील टिंगरे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. Zeeshan Siddiqui यांचा अजित पवारांच्या NCP मध्ये पक्षप्रवेश; विधानसभेसाठी वांद्रे पूर्व मधून वरूण सरदेसाई विरूद्ध उमेदवारी जाहीर .
एनसीपीची दुसरी मतदार यादी
NCP releases its second list of candidates for #MaharashtraElection2024
Sana Malik, daughter of Nawab Malik to contest from Anushakti Nagar. Zeeshan Siddiqui from Bandra East pic.twitter.com/XGJUIPsaV8
— ANI (@ANI) October 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 25, 2024 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

