शरद पवार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाल्याबाबतचे वृत्त चुकीचे- राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांमध्ये कोणतीही भेट झाली नााही. न झालेल्या भेटीबाबत येत असलेले वृत्त चुकीचे आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलीक यांनी दिली आहे.

Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात भेट झाली हे खरे आहे. विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. परंतू, काही प्रसारमाध्यमं चुकीचे वृत्त प्रसारीत करत आहेत. शरद पवार आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांमध्ये कोणतीही भेट झाली नााही. न झालेल्या भेटीबाबत येत असलेले वृत्त चुकीचे आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement