Cyrus Mistry यांच्या अंत्यविधीला NCP MP Supriya Sule यांची हजेरी; वरळी स्मशानभूमीत अंतिम संस्कार
वरळी स्मशानभूमीत सुप्रिया सुळे यांच्यासोबत अनेकांनी हजेरी लावत साइरस मिस्त्री यांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली होती.
Cyrus Mistry यांच्यावरआज मुंबईत वरळी स्मशानभूमीत अंत्यविधी झाले. यावेळी NCP MP Supriya Sule यांनी देखील हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे आणि कुटुंबाचे साइरस मिस्त्री यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. साइरस मिस्त्री यांचे निधन धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Advertisement
Advertisement
Advertisement