Jayant Patil ED Summons: ईडीसमोर हजर राहण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी 10 दिवसांची मागितली मुदत

दरम्यान जयंत पाटील यांनी या नोटीसीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी नोटीशीमध्ये प्रकरणाचा उल्लेख नाही. पण फाईल क्रमांकावरून पाहता त्यांनी ही नोटीस IL&FS प्रकरणी दिली आहे.

Jayant Patil | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रामध्ये सत्तांतराच्या सुनावणीच्या अंतिम निर्णयाच्या आधी काही तास एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस (ED Summons) आली आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी या नोटीसीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी नोटीशीमध्ये प्रकरणाचा उल्लेख नाही. पण फाईल क्रमांकावरून पाहता त्यांनी ही नोटीस IL&FS प्रकरणी दिली आहे. या संस्थेकडे आपण कधी गेलो नाही आणि कर्जही घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ईडीकडे एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement