Ajit Pawar on Uddhav Thackeray: नैतिकतेच्या आधारावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्याची आवश्यकता नाही- अजित पवार
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागण्याची गरज नाही. कारण स्वप्नातही ते राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे लोक यांच्यात खूप फरक आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा मागण्याची गरज नाही. कारण स्वप्नातही ते राजीनामा देणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे लोक यांच्यात खूप फरक आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर अजित पवार बोलत होते. (हेही वाचा, Nitish Kumar Meets Uddhav Thackeray: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी 'मातोश्री'वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, Watch.)
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)