Nitish Kumar Meets Uddhav Thackeray: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी 'मातोश्री'वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट, Watch
मुख्यमंत्री नितीश कुमार आजकाल विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती. यापूर्वी नितीश यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती.
Nitish Kumar Meets Uddhav Thackeray: बिहारचे मुख्यमंत्री आणि RJD नेते नितीश कुमार यांच्यासह उपमुख्यमंत्री, RJD नेते तेजस्वी यादव यांनी आज UBT नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईतील 'मातोश्री' येथे भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जनता दल युनायटेड (JDU) चे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह, बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर आणि सहकार मंत्री संजय कुमार झा हे देखील नितीश कुमार यांच्यासोबत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासोबत विरोधी ऐक्याबाबत चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार आजकाल विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आहेत. त्यांनी बुधवारी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची भेट घेतली होती. यापूर्वी नितीश यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. (हेही वाचा - Political Leaders Reaction: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; संजय राऊत, नरहरी झिरवळ यांच्यासह राजकीय नेत्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया)
#WATCH | Bihar CM & JD(U) leader Nitish Kumar along with Dy CM & RJD leader Tejashwi Yadav meets Uddhav Thackeray at 'Matoshree' in Mumbai pic.twitter.com/wHWIqCCKu4
— ANI (@ANI) May 11, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 11, 2023 01:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

