NCP Chief Sharad Pawar आज घेणार महाराष्ट्रातील आमदारांची भेट
शरद पवार आज रात्री आमदारांची भेट घेणार आहेत त्यावेळी महाविकास आघाडी सरकार मधील नेते देखील सहभागी असणार आहेत.
NCP Chief Sharad Pawar आज महाराष्ट्रातील आमदारांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये शिवसेना, एनसीपी, कॉंग्रेसचे नेते देखील सहभागी होणार आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)