Sameer Wankhede यांची Bombay High Court मध्ये धाव; Aryan Khan Case मध्ये बदल्याच्या भावनेतून कारवाईचा केला दावा
समीर वानखेडेंच्या प्रकरणामध्ये आज अडीज वाजता मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे.
Narcotics Control Bureau चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयासमोर आर्यन खान प्रकरणात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयच्या FIR शी संबंधित कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, अशी विनंती करणारी याचिका केली आहे. वानखेडे यांनी आपल्या याचिकेत दावा केला आहे की, आर्यन खान प्रकरणात सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. खंडपीठाने सीबीआयचा प्रतिसाद मागितला असून आज दुपारी 2:30 वाजता कोर्टात सुनावणी आहे. Kranti Redkar On Sameer Wankhede: पती समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर पत्नी क्रांती रेडकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या 'ते तर सर्वांनाच माहिती आहे' .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement