Cruise Ship Drugs Case: इम्तियाज खत्री यांना पुन्हा एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार
याचप्रकरणी इम्तियाज खत्री यांची आज 8 तास चौकशी करण्यात आली आहे.
मुंबई- गोवा- मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. याप्रकरणाशी संबंधित सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. याचप्रकरणी चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांची आज 8 तास चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर एनसीबीने इम्तियाज खत्रीला सोमवारी पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement