Naxal Attack in Bhamragarh: गडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला; एका नागरिकाचा गोळीबारात मृत्यू

गडचिरोली मध्ये एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे.

Naxal Attack in Bhamragarh: गडचिरोली मध्ये नक्षलवादी हल्ला; एका नागरिकाचा गोळीबारात मृत्यू
Dead| Photo Credit - Pixabay

गडचिरोली मध्ये भामरागढ भागात नक्षलवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये एका नागरिकाचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. SP Gadchiroli Neelotpal यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचं नाव Dinesh Gawde आहे. Maharashtra: नक्षलग्रस्त गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मोबाईल सायन्स लॅब सुरू, पहा व्हिडिओ. 

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2023 12:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).