Nawab Malik Money Laundering Case: नवाब मलिक यांच्याविरोधात FIRरद्द करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज देणार निकाल
नवाब मलिक यांच्याविरोधातील एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. याचिकेत ईडीची त्याच्यावरील कारवाई 'चुकीची' आणि त्यांची अटक 'बेकायदेशीर' असल्याचे म्हटले आहे.
दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात असलेले महाराष्ट्रातील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधातील एफआयआर (FIR) रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. याचिकेत ईडीची त्याच्यावरील कारवाई 'चुकीची' आणि त्यांची अटक 'बेकायदेशीर' असल्याचे म्हटले आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Advertisement
Advertisement