Nawab Malik ED Custody: ईडीची कोठडी सुनावल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी केले 'हे' ट्वीट

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, कुर्ला येथील 3 एकर जमिनीप्रकरणी मलिक यांना ही अटक करण्यात आली आहे

Nawab Malik | (Photo Credit - Twitter)

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात, कुर्ला येथील 3 एकर जमिनीप्रकरणी मलिक यांना ही अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 3 मार्च पर्यंत म्हणजेच 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायालातून बाहेर पडल्यानंतर नवाब मलिक यांनी ‘कुछ ही देर की ख़ामोशी है फिर शोर आएगा… तुम्हारा तो सिर्फ वक़्त है हमारा दौर आएगा!!’ असे ट्वीट केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement