Nawab Malik Case: मंत्री Nawab Malik यांना दिलासा नाही, 7 मार्चपर्यंत ईडी कोठडी; विशेष पीएमएलए न्यायालयाचा निर्णय
मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात 7 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावली
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना गुरुवारी मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. 23 फेब्रुवारीला अटक केल्यानंतर मलिक यांची अंमलबजावणी संचालनालयाकडील नऊ दिवसांची कोठडी आज संपली. त्यानंतर आज विशेष पीएमएलए कोर्टाने कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात 7 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी सुनावली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Thane Shocker: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी टिटवाळामध्ये 30 वर्षीय तरुणाला अटक; पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement
Advertisement