Navi Mumbai Traffic Update: डी वाय पाटील स्टेडियम जवळ पुणे लेन वर अपघात; वाहतूक मंदावली
सध्या अपघातग्रस्त वाहनं काढण्याचं काम सुरू असल्याचंही नवी मुंबई पोलिसांनी X वर पोस्ट करत सांगितलं आहे.
डी वाय पाटील स्टेडियम जवळ पुणे लेन वर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन वाहनं एकमेकांवर पठोपाठ आदळली असून यामुळे वाहनांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. सध्या या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. सध्या अपघातग्रस्त वाहनं काढण्याचं काम सुरू असल्याचंही X वर पोस्ट करत सांगण्यात आलं आहे. Kharghar Road Accident: ट्रकने स्कूटरला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू, वाहन चालक फरार, खारघर महामार्गावरील अपघात .
पहा ट्वीट
🚨🚨Traffic alert🚨🚨
डी वाय पाटील स्टेडियम जवळ पुणे लेनला अपघात झाला असल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अपघात ग्रस्त वाहने काढून घेण्याचे काम सुरू आहे.#trafficalert#navimumbaipolice pic.twitter.com/saRvzpiQBC
— नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police (@Navimumpolice) November 16, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 16, 2023 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

