National Panchayat Award: राज्यातील एक जिल्हा परिषद, 2 पंचायत समित्या आणि 17 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार'
राज्यातील सातारा जिल्हा परिषद, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहाता (जि.नगर) पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना केंद्र सरकारचे 'राष्ट्रीय पंचायत पुरस्कार' जाहीर झाले आहेत. या उत्तुंग यशाबाबत पुरस्कार विजेत्या सर्व पंचायत राज संस्थांचे आणि तेथील पदाधिकाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन केले आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Neeraj Chopra Lieutenant Colonel Rank: नीरज चोप्राला भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी प्रदान; झाला एलिट यादीत सामील
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Lata Mangeshkar Award 2025: ज्येष्ठ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यंदा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार चे मानकरी
भारतरत्न आणि निशाण-ए-पाकिस्तान दोन्ही पुरस्कार मिळवणारे एकमेव भारतीय कोण होते? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या खास रोचक तथ्ये
Advertisement
Advertisement
Advertisement