Nashik Police: नारायण राणे यांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक 1-2 तासात रत्नागिरीला पोहोचतील- पोलीस आयुक्त दीपक पांडेय
रत्नागिरी पोलिसांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्याची विनंती करण्यात आली आहे. नाशिकहून आमची टीम येत्या 1-2 तासात रत्नागिरीला पोहोचेल. त्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल, अशी माहिती नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे.

Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement