Nashik: झाडावर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू, 2 मुलींसह एक तरुण जखमी
2 मुलींसह एक तरुणदेखील जखमी झाला
नाशिक जिल्ह्यात झाडावर वीज कोसळल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये 2 मुलींसह एक तरुणदेखील जखमी झाला आहे. इगतपुरी तालुक्यात पिंपळगाव घाडगा इथे ही घटना घडली. वादळी वारा आणि जोरदार पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी झाडाखाली आश्रय घेतला होता व त्याच झाडावर वीज कोसळली.
Advertisement
संबंधित बातम्या
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement