नाशिक मध्ये सुरगाणा तालुक्यातील खिरपाडा गावात दैनंदिन जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी नागरिकांना पूलाच्या अभावी नदी पोहून जाण्याची वेळ आली आहे. यामध्ये सध्या नदी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे. सध्या नाशिक मध्ये मोठा पाऊस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी लोकांचे हाल होत आहेत.
पहा व्हिडिओ
#WATCH | Maharashtra: Villagers swim across rivers to fetch daily essentials in Khirpada village of Taluka Surgana, in Nashik District.
A large part of the population is affected by the monsoon fury across the region. Due to the absence of a bridge, the villagers have to cross… pic.twitter.com/ppM1DrkVpC
— ANI (@ANI) August 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)