Nashik Crime: नाशिकमध्ये शाळकरी मुलांच्या गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, CCTVमध्ये घटना कैद
शाळकरी विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी, मारहाणीत एकाचा मृत्यू
नाशिकमध्ये ( Nashik) 27 ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी झाली. मुलांच्या हाणामारीत पाझर तलावात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर CCTVमध्ये घटना कैद झाली आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांना मिळताच सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Baner Sex Racket: बाणेर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; पुणे पोलिसांकडून रॅकेटचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement