Nashik Accident: नाशिक शिर्डी महामार्गावरील साईभक्तांच्या बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत CM Eknath Shinde यांच्याकडून जाहीर; जखमींवर शासकीय खर्चाने होणार वैद्यकीय उपचार

नाशिक मध्ये पाथारे गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 10 जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Nashik Accident:  नाशिक शिर्डी महामार्गावरील साईभक्तांच्या बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत CM Eknath Shinde यांच्याकडून जाहीर;  जखमींवर शासकीय खर्चाने होणार वैद्यकीय उपचार
Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

नाशिक मध्ये पाथारे गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 10  जणांचा आतापर्यंत  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींवरही शासकीय खर्चाने उपचार देण्याची माहिती दिली आहे. या अपघाताची माहिती त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी आणि  विभागीय आयुक्त यांच्याकडून घेतली आहे. नक्की वाचा: Bus-Truck Accident At Shirdi: शिर्डीत जाणार्‍या साईभक्तांच्या बसला नाशिक सिन्नर हायवे वर ट्रकची धडक; भीषण अपघात (Watch Video) .

पहा ट्वीट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 13, 2023 11:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).