Nashik: फ्रीजचा शॉक लागून 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नाशिक मधील धक्कादायक घटना (Watch Video)
त्रिमूर्ती चौक शेजारील रहिवासी विशाल कुलकर्णी हे त्यांची 4 वर्षांची मुलगी ग्रीष्मा हिच्यासोबत त्यांच्या घराजवळील एका दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते
फ्रीजचा शॉक लागून एका 4 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या सिडको शेजारील त्रिमूर्ती चौकातील एका आईस्क्रीमच्या दुकानातील फ्रीजचा शॉक लागल्याने एका चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या अहवालात दावा केला आहे की, त्रिमूर्ती चौक शेजारील रहिवासी विशाल कुलकर्णी हे त्यांची 4 वर्षांची मुलगी ग्रीष्मा हिच्यासोबत त्यांच्या घराजवळील एका दुकानात आईस्क्रीम घेण्यासाठी गेले होते. यावेळी मुलीने फ्रीजला हात लावताच तिला शॉक बसला. ग्रीष्माला ताबडतोब सरकारी रुग्णालयात नेले, जिथे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Tesla Eyes Satara Land For EV Assembly Hub: महाराष्ट्रातील साताऱ्यात सुरु होणार टेस्लाचे नवे ईव्ही असेंब्ली हब? Elon Musk शोधत आहेत जिल्ह्यात जागा, एप्रिल 2026 मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना
M&M Dividend Per Share: महिंद्रा आणि महिंद्राचे शेअर्स तुमच्याकडे आहेत? प्रति समभाग लाभांश आणि FY25 मधील नफा घ्या जाणून
Maharashtra EV Policy 2025: महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर; अनुदान, टोल माफी आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये होणार मोठी वाढ
Electric Vehicles: इलेक्ट्रिक वाहन खरेदीत राज्य सरकार देणार 10 टक्के सवलत; सर्व चारचाकी प्रवासी इ-गाड्यांना 'या' महामार्गांवर टोल माफ, जाणून घ्या सविस्तर
Advertisement
Advertisement
Advertisement