नारायण राणे यांच्या पत्नी आणि नितेश लूकआउट नोटीस मिळाल्यानंतर नारायण राणे यांची प्रतिक्रिया

नारायण राणे यांच्या पत्नी आणि नितेश लूकआउट नोटीस मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Narayan Rane | (Photo Credits-ANI Twitter)

नारायण राणे यांच्या पत्नी आणि नितेश लूकआउट नोटीस मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी असे म्हटले की, हे चुकीचे आहे. याबद्दल आम्हाला कोणतीही नोटीस मिळाली नसून याबद्दल माहिती सुद्धा नाही. आम्ही आधीच 25 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement