Aurangabad: महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दूध पितो; अफवेमुळे मंदिरात उसळली गर्दी, पहा व्हिडिओ

मंदिरात गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना याठिकाणी बंदोबस्तासाठी यावं लागलं. मात्र ही अफवा असल्याचं उघडकीस आलं आहे.

औरंगाबाद येथील महादेव मंदिर नंदी (PC - Twitter)

Aurangabad: औरंगाबादमधील सोयगाव येथील महादेवाच्या मंदिरात नंदी पाणी व दूध पितो, अशी अफवा पसरली. त्यानंतर गावातील सर्व महिलांनी तसेच ग्रामस्थांनी मंदिरात गर्दी केली. गर्दी वाढल्याने अखेर पोलिसांना याठिकाणी बंदोबस्तासाठी यावं लागलं. मात्र ही अफवा असल्याचं उघडकीस आलं आहे.

पहा व्हिडिओ 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement