महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणतात, "...भगवान रामाच्या नावात 'आर' आहे आणि राहुल गांधींच्या नावातही 'आर' आहे. हा योगायोग आहे पण आम्ही भगवान रामाची तुलना राहुल गांधींशी करत नाही. भाजप त्यांच्या नेत्यांसाठी नेहमीच अशी तुलना करते. राहुल गांधी हे माणूस आहेत आणि ते मानवतेसाठी, देशासाठी काम करत आहेत, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
#WATCH | Maharashtra Congress chief Nana Patole says, "...Lord Ram has 'R' in his name & so does Rahul Gandhi. It is a coincidence but we're not comparing Lord Ram to Rahul Gandhi. BJP does that for their leaders. Rahul Gandhi is a human & is working for humanity, for country..." https://t.co/6oxP50E3GN pic.twitter.com/ag0B6vSZwb
— ANI (@ANI) October 18, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)