Nagpur Hit and Run Case: नागपूर मध्ये भरधाव वेगात असलेल्या बसने दिली सायकलस्वाराला धडक; CCTV मध्ये घटना कैद ( Watch Video)

7 सेकंदच्या क्लिप मध्ये नागपूरच्या रस्त्यावर सायकलस्वाराला बसने धडक दिली आहे. वेगात असलेल्या बसचा धक्का लागल्यानंतर चाकाखाली सायकलस्वार आल्याचं दिसत आहे.

Nagpur Hit and Run Case: नागपूर मध्ये भरधाव वेगात असलेल्या बसने दिली सायकलस्वाराला धडक; CCTV मध्ये घटना कैद ( Watch Video)
Hit and Run | X

महाराष्ट्रात अजून एका हिट अ‍ॅन्ड रन चं प्रकरण समोर आलं आहे. नागपूर मध्ये एका बसने सायाकलस्वाराला धडकलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेर्‍यामधून समोर आला आहे. 8 जुलैच्या सकाळची ही घटना असून त्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. 7 सेकंदच्या क्लिप मध्ये नागपूरच्या रस्त्यावर सायकलस्वाराला बसने धडक दिली आहे. वेगात असलेल्या बसचा धक्का लागल्यानंतर चाकाखाली सायकलस्वार आल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.

नागपूर मधील हिट अ‍ॅन्ड रन केस

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 09, 2024 11:07 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).