Nagaland Assembly Elections Results 2023: नागालँड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 6 ठिकाणी आघाडी

नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येत आहेत. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे. प्राथमिक कल खालीलप्रमाणे.

Elections voting | (Only representative image)

नागालँड विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीचे प्राथमिक कल हाती येत आहेत. हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे. प्राथमिक कल खालीलप्रमाणे

NDPP: 18

BJP: 9

NCP: 6

Lok Janshakti Party(Ram Vilas): 4

National People's Party: 3

Republican Party of India (Athawale): 2

Janata Dal (United): 2

Congress: 1

Independent: 2

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement