Air India: टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

टाटा समूहाला एअर इंडियाचे अधिकृत हस्तांतरण करण्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

PM Modi, N Chandrasekaran | (Photo Credits-Twitter)

टाटा समूहाला एअर इंडियाचे अधिकृत हस्तांतरण करण्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement