Sharad Pawar On BJP: माझा पक्ष भाजपबरोबर जाणार नसून या पक्षासोबत कोणताही संबंध राष्ट्रवादीच्या राजकीय धोरणात बसत नाही; शरद पवार यांची स्पष्टोक्ती
राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी हे स्पष्ट करत आहे की, माझा पक्ष (NCP) भाजपसोबत जाणार नाही. भारतीय जनता पक्षासोबतचा कोणताही संबंध राष्ट्रवादीच्या राजकीय धोरणात बसत नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी दिली आहे.
Sharad Pawar On BJP: राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी आज मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी हे स्पष्ट करत आहे की, माझा पक्ष (NCP) भाजपसोबत जाणार नाही. भारतीय जनता पक्षासोबतचा कोणताही संबंध राष्ट्रवादीच्या राजकीय धोरणात बसत नाही, अशी स्पष्टोक्ती शरद पवार यांनी दिली आहे. (हेही वाचा -MNS On Seema Haider Film: सीमा हैदर प्रकरणात मनसेची एन्ट्री, म्हणाले- बंद करा हा तमाशा, नाहीतर होईल 'राडा')
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Israeli Air Strikes on Gaza: गाझावरील इस्रायली हवाई हल्ल्यात 20 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याचा निषेध
Advertisement
Advertisement