Kasba Peth Assembly By-Election: कसबा पेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आघाडीवर; कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन सुरू (Watch Video)

कसबा पेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आघाडीवर आहेत

कसबा पेठ । Twiitter/ANI

कसबा पेठ पोटनिवडणूकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आघाडीवर आहेत. 18 व्या फेरीपर्यंत 9200 च्या आघाडीने भाजपाच्या हेमंत रासने यांच्यावर मात करून हा विजय मिळवल्याने मविआच्या कार्यकर्त्यांचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. सुरूवातीपासूनच धंगेकर आघाडीवर असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशन सुरू केले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)