Online Electricity Bills Scam: मुंबई मध्ये Sewri Police कडून रांची च्या 2 लोकांना इलेक्ट्रिसिटी ची ऑनलाईन बिल्स भरण्यासाठी बनावट लिंक पाठवल्याप्रकरणी अटक
मुंबई मध्ये Sewri Police कडून रांची च्या 2 लोकांना इलेक्ट्रिसिटी ची ऑनलाईन बिल्स भरण्यासाठी बनावट लिंक पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मुंबई मध्ये Sewri Police कडून रांची च्या 2 लोकांना इलेक्ट्रिसिटी ची ऑनलाईन बिल्स भरण्यासाठी बनावट लिंक पाठवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामध्ये आरोपी Virendra Ashok Lohra आणि Umesh Parmeshwar Saav आहेत.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)