Gangubai Kathiawadi सिनेमाचे दिग्दर्शक Sanjay Leela Bhansali, Alia Bhatt आणि लेखकाला मुंबईच्या माझगाव कोर्टाकडून समन्स जारी, 21 मेला कोर्टात सादर होण्याचे आदेश

Gangubai Kathiawadi यांच्या दत्तक घेतलेल्या Babu Rawji Shah या मुलाने बॉलीवूड सिनेमा Gangubai Kathiawadi विरूद्ध न्यायालयामध्ये धाव घेतली आहे.

Alia Bhatt in Gangubai Kathiawadi (Photo Credits: Twitter)

Gangubai Kathiawadi यांच्या दत्तक घेतलेल्या Babu Rawji Shah या मुलाने बॉलीवूड सिनेमा  Gangubai Kathiawadi वर आक्षेप घेत यामधून गंगूबाईच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचं म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif