Mumbai's Underground Metro: मुंबईतील पहिली जमिनीखालील मेट्रो, पाहा व्हिडिओ

मुंबईतील ही पहिली जमिनीखालील मेट्रो ट्रेन असणार आहे. मेट्रो लाइन-3 हे संपूर्ण उंचीचे प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा!

Mumbai's First Underground Metro | (Photo Credit - Twitter)

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कुलाबा-वांद्रे-SEEPZ मेट्रो-3 कॉरिडॉरचा पहिला टप्पा – आरे ते BKC – या 2023 मध्ये कार्यान्वित करण्यासाठी सज्ज आहे. मुंबईतील ही पहिली जमिनीखालील मेट्रो ट्रेन असणार आहे. मेट्रो लाइन-3 हे संपूर्ण उंचीचे प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर तंत्रज्ञान वापरून उभारण्यात आली आहे. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पहा!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)